या जिल्ह्यांमध्ये खरीप पिक विमा 2022 वाटप सुरू

या जिल्ह्यांमध्ये खरीप पिक विमा 2022 वाटप सुरू

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप पिक विमा 2022 वाटप सुरू झालेली आहे.

या 3 जिल्ह्यामध्ये इन्शुरन्स पेमेंट insurense payment खरीप 2022 चा पिक विमा चालू.

insurense payment : 2022 मध्ये खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी, गारपीट, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आणि राज्य सरकारने पिक विमा कंपनीला विमा वाटप करण्याचे आदेश दिले होते.

पिक विमा कंपनीने या जिल्ह्यामध्ये 2022 खरीप पिक विमा ची वाटप सुरू केली आहे. तर चला बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पिक विमा याची वाटप सुरू केली आहे.

Insurance payment 2022 मध्ये जो शेतकऱ्याचा थकीत पिक विमा होता. तो पिक विमा कंपनीने वाटप करण्यास सुरू केली आहे. धाराशिव गडचिरोली आणि या तीन जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू केली आहे.

या पिक विम्याचे पैसे तुम्हाला फक्त तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर सुद्धा चेक करू शकता.

तर चला बघूया तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर कसे चेक करू शकता.

तुमच्या जिल्ह्यातील लिस्ट चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

खरीप पिक विमा 2022

Insurance payment status खरीप पिक विमा 2022

1)तुम्हाला पिक विमा मिळाला का नाही तुम्हाला हे चेक करण्यासाठी pmfby ही वेबसाईट सर्च करून ओपन करावी लागेल.

2) तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला farmer corner असे नाव दिसेल त्यावर तुम्हाला लॉगिन करावं लागेल

3) यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून कॅपच्या टाईप करावा लागेल आणि ओटीपी साठी सेंड ओटीपी असेल कारण पडेल.

4) आणि तुमच्या एकच मोबाईल नंबर वरून जास्त पिक विमा साठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल

5) यानंतर तुम्हाला ओटीपी आला तो ओटीपी तेथे टाईप करून सबमिट करा आणि त्यानंतर तुम्ही वर्ष आणि खरीप हंगाम निवडू शकता.

यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आहे का नाही. मिळाले तर किती मिळाले ? कोणत्या पिकासाठी किती मिळाले ? आणि कोणत्या तारखेला पिक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले हे सुद्धा त्यात मध्ये कळेल. तर अशा पद्धतीने पिक विमा मिळाला का नाही तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोन मधून चेक करू शकता.

धन्यवाद…

5 एप्रिल पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जामा होणार

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *