बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण क्लेम बंद

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत. आहोत महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजना मध्ये नवीन नूतनीकरण का बंद केला आहे.

बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण क्लेम बंद

 

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल किंवा नवीन नोंदणी करणार असाल तुम्हाला तुमची नोंदणी रिन्यू करायचे असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन क्लेम करायचा असेल.

तर हे सर्व करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा कडून खूप महत्त्वाचं नवीन अपडेट आलेला आहे. यांनी न्यू अपडेट मुळे बांधकाम कामगाराच्या नवीन नोंदणी नोंदणी वरती रिन्यूअल वरती काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत.

बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण क्लेम बंद

 

तर मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगार याच्यावरती नवीन अपडेट काय आले तर ते आपण आता बघणार आहोत. तर तुम्हाला हे बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगारांच्या वेबसाईट वरती यायच आहे. तुम्ही वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईटला बांधकाम कामगार नोंदणी दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.

असे केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तुम्ही त्याच्यामध्ये सर्वात वरती बघू शकता.

New registration renewals and clamps applications have been stopped during the code of conduct म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आचारसंहिताच्या काळामध्ये नवीन नोंदणी आणि नवीन नूतनीकरण दहावी अर्ज थांबवण्यात आले आहे.

हवामान अभ्यासात पंजाबराव लढणार य पक्षाकडून निवडणूक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

तरी अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट. महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेली आहे. तुम्हाला जर या आचारसंहितेच्या काळामध्ये नूतनीकरण नवीन नोंदणी करायची असेल तर तुमचे हे काम होणार नाहीये. कारण आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हे सर्व कामे थांबवण्यात आले आहे.

मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या बांधकाम कामगारापर्यंत नक्की पाठवा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा बाजार भाव तुर बाजार भाव कापुस बाजार भाव व इतर बाजार भाव सरकारी योजना शेती विषयी माहिती हवामान अंदाज बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा धन्यवाद..

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *