माझी लाडकी बहिण योजना जीआर आला (GR) आला
माझी लाडकी बहीण योजना पहिल्यांदा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जाहीर करण्यात आली होती. आता मध्य पदेश नंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी जीआर काढला आहे.
माझी लाडकी बहीण योजना मध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. 28 जूनला या योजनेचा जीआर आला आहे या योजनेमध्ये सर्व माहिती आहे दिले आहे जसे की कोणत्या महिला पात्र आहे किंवा कोणत्या महिला पात्र नाही हे सर्व आपण खाली बघणार आहोत.
- महिलाही महाराष्ट्र राज्य मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विधवा, घटस्फोटित ,विवाहित या आणि निराधार महिला योजनेसाठी पात्र असतील.
- लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे वय किमान 21 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असावे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- महिलांच्या कुटुंबाची उत्पन्न आहे 2.50 जास्त नसावे.
माझी लाडकी बहिण योजना येथे क्लिक करा
लाडकी बहिण योजनेसाठी कोणती महिला अपात्र आहे हे जाणून घेऊया.
- ज्या कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक उत्पन्न 2.50 जास्त आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्यांचा आयकरदाता जात आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य कोणी सरकारी जॉब वरती आहे. किंवा जे सरकारी जॉब निवृत्त झाले आहे आणि सरकारी पेन्शन घेत आहे.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर बघा मार्फत राबविलेले योजनातून लाभ घेतलेला असेल. व येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर.
- किंवा ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार विद्यमान आहे त्यांना सुद्धा.
- ज्यांच्या कुटुंबात तीन सदस्याकड पाच एकरापेक्षा जास्त शेती आहे
- ज्या कुटुंबियाकडे चार चाकी वाहन नोंदणीकृत आहे ट्रॅक्टर सोडून.
या योजनेचा शासन निर्णय जीआर बघण्यासाठी येथे क्लिक करा.
2024 मधील खताचे नवीन दर