नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये 2023 दुष्काळ वाटप झाला आहे किंवा सुरू झाला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दुष्काळ अनुदान जमा
दुष्काळ अनुदान : महाराष्ट्र राज्य मध्ये मागील वर्षे म्हणजेच 2023 मध्ये खूप कमी पावसामुळे दुष्काळ पडला आणि शेतकऱ्याला त्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य सरकारने 15 जिल्हे व 40 तालुके गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
या जिल्ह्यामध्ये खरीप पिक विमा वाटप सुरू 2022
या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 13500 रुपये आणि त्यातच तीन हेक्टरी मर्यादित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहे. याबाबत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्र राज्यांमधील एकूण 19 जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या तालुक्यामधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली जिरायत कोरडवाहू ईपीक पाहणी केली आहे . याच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 13500 हेक्टरी मिळणार आहेत. आणि आणि मर्यादित या निष्ठा अनुदानाची वाटप शेतकऱ्यांना केली जाणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दुष्काळ अनुदान जमा
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक केवायसी केली नाहीये त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ही केवायसी पूर्ण करा.
महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयात आपण जीआर GR जाहीर झाला आहे. एका आर्थिक वर्षामध्ये निविष्ठ अनुदान वाटप केले जाते. 2023 23 मध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्य समाविष्ट करून घेतले आहेत.
दुष्काळ अनुदान वाटप लिस्ट बघण्यासाठी येथे क्लिक
तसेच महाराष्ट्र मधील काही ठिकाणी नोव्हेंबर 2023 मध्ये खूप गारपीट झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतले आहे .त्यामुळे तुम्हाला जर अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये सामील केले असेल तरी तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाहीये.
या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दुष्काळ अनुदान जमा
राज्यांमधील दुष्काळ अनुदान पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या महसूल मंडळ मध्ये येतील तलाठ्याकडे राहतील. जर तुमच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान जाहीर झाल्या असेल तर तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे संपर्क साधावा आणि लवकरात लवकर आपली ई-केवायसी कम्प्लीट करून घ्या. आणि तुमचे पैसे हे तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये डेबिट केले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा youtube video
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच महाराष्ट्रातील इतर बाजार भाव सरकारी योजना हवामान अंदाज शेती विषयी माहिती बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
बांधकाम कामगार सर्व योजना बंद न्यू अपडेट