27,28,29 तारखेला या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

27,28,29 तारखेला या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पंजाबराव डक हवामान अभ्यासक यांचा हवामान अंदाज सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ते आपण बघणार आहोत.

महाराष्ट्र राज्यामध्ये 27 28 29 या दरम्यान पाऊस हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे हा पाऊस असणार आहे. म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचे.

2024 मधील खताचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

ठिकाण सांगायचे झाले तर नाशिक, नंदुरबार ,संभाजीनगर, धुळे, जळगाव, नगर ,बीड, परभणी, जालना, यानंतर बुलढाणा, अकोला ,अमरावती, वर्धा ,नागपूर ,भंडारा ,गोदी, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस राहणार आहे.

आणि उर्वरित राज्याकडे बघायचं झालं तर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद सातारा ,सांगली, 27 28 29 ला पाऊस पडणार आहे पण थोडा कमी. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि अचानक हवामानामध्ये बदल झाला तर पंजाबराव डक हा मानसिक यांच्याकडून पुन्हा अंदाज देण्यात येईल.

नमस्कार शेतकरी मित्रांनो अशीच सरकारी माहिती हवामान अंदाज बाजार भाव विषयी माहिती बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

हवामान अभ्यासक पंजाबराव डोक यूट्यूब चैनल क्लिक करा

2024 मधील नवीन खताचे दर

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *