4 ते 11 जुलै जोरदार पाऊस पडणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो हावामन आभ्यासाक पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज आलेला आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपले काम तीन तारखेच्या आत मध्ये करून घ्या. कारण .4 ते 11 तारखे पर्यंत राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे नदी नाले एक होणार आहे.
4 ते 11 जुलै जोरदार पाऊस पडणार
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये च्या मध्ये चार तारखेची 11 तारखेपर्यंत सलग भाग बदलत पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपापले काम तीन तारखेच्या करून घ्यावी. जरी अचानक हवामान मध्ये बदल झाला नवीन अंदाज दिला जाईल हवामान अभ्यासक पंजाबराव डक.
माझी लाडकी बहिण योजना जीआर बगा संपुर्ण माहिती
महाराष्ट्र राज्यांमध्ये यंदा खूप पाऊस पडणार आहे त्याचे कारण आहे की ज्या ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या त्यावर्षी नगर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस होतो.बीड,सातारा सोलापूर,लातूर,सांगली,कोल्हापूर, विदर्भ ,पूर्व विदर्भ, मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच आहे.
पंजाबराव डक हवामान अभ्यासक यांचा नवीन हवामान अंदाज
नमस्कार शेतकरी मित्रांनो अश्याच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.