या 14 जिल्ह्यांमध्ये 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीमध्ये तुमचे नाव बघा
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याला पिक विमा 2024 मिळणार आहे आणि तो किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहे. पिक विमा जमा करिता 35.57 लाख 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र.7.33 कोटी कपाशीसाठी आहे.
3.14 कोटी हेक्टर सोयाबीन साठी आहे.2.57 कोटी हेक्टर हे मुगासाठी आहे.1.57 कोटी हेक्टर हे मकासाठी आहे.1.25 कोटी हेक्टर हरभऱ्यासाठी आहे.
मुख्यमंत्री यांनी पिक विमा साठी पात्र असलेल्या जिल्ह्यांचे नाव सुद्धा यादीमध्ये सांगितले आहे. यादीमध्ये संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहमदनगर ,अकोला ,अमरावती, चंद्रपूर ,धुळे, मुंबई, गडचिरोली, कोल्हापूर, लातूर, नांदेड ,नागपूर, नंदुरबार ,नाशिक, पुणे ,रत्नागिरी ,सांगली, मुंबई, उपनगर, सातारा ,सिंधुदुर्ग, ठाणे, नंदुरबार, सोलापूर ,वर्धा ,वाशिम ,यवतमाळ, हे महाराष्ट्रातील 35 जिल्हे समाविष्ट आहेत.
या जिल्ह्यांना मिळणार पिक विमा पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथील