नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे
शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra
Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र राज्यामध्ये नोव्हेंबर मध्ये झालेली गारपिट आणि दुष्काळामुळे हरवलेले शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे. आणि अनुदान वितरण करणे सुरू झाले आहे. आणि बहुतांश राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले आहेत.
पंजाबराव डक राज्यातील हवामान कसे राहील येथे क्लिक करा
सरकारने विविध प्रकारचे अनुदान जाहीर केले आहे.
शासनाने 2021 , 2022 ,2024 , पिवळा, मोझॅक, धान बोनस, अतिवृष्टी, गारपीट, या प्रकारच्या नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे. विविध प्रकारच्या अनुदान सरकारने जाहीर केले.
कोण कोणत्या तालुक्यांमध्ये झाली आहे मदत
नोव्हेंबर मध्ये 34 जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. त्या चौथीच्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या गारपिटीचे अनुदान मिळाले. आणि अजून राहिलेले 40 जिल्ह्यातील शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत.
अनुदान रक्कम जमा प्रलंबित
2021,2022,आणि 2023 या तीन वर्षाची रक्कम प्रलंबित अनुदानाची अमाऊंट ज्या शेतकऱ्याचे आधार खाते लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे चालू झाले आहे.
यासाठी Ekyc पूर्ण करणे आवश्यक
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम बँक अकाउंट मध्ये घेण्यासाठी Ekyc करणे गरजेचे आहे. आणि अतिवृष्टीची भरपाई लिस्ट तुम्हाला तलाठ्याकडे मिळून जाईल.Ekyc केल्यानंतरच तुमच्या बँक अकाउंट मध्ये अनुदान जमा होईल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
Ativrushti Nuksan Bharpai